वर्गसमीकरणाची माहिती देणारे हे एक उत्तम पुस्तक आहे. यामध्ये वर्गसमीकरणाचे विविध प्रकार सोडवून दिले आहेत. त्याचबरोबर सरावासाठी विविध रुपाची अनेक उदाहरणे दिली आहेत.
या पुस्तकातून गणित संदर्भात मुलभूत संकल्पनेवर रोजच्या जीवनाशी निगडीत असणारे अनेक घटक समजतात.
मालवादेशीय सिहोर नगरस्थ सुबाजी बापू यांनी सिद्धांतशिरोमणीप्रकाश निर्माण केला आहे. या ग्रंथामध्ये संस्कृत श्लोकाचा मराठी अर्थ दिले आहेत.
अंकगणिताची मूळ पिठीकेसह पुढील प्रकरणे गणितीय प्रक्रीये बद्दल अधिक माहिती देतात. त्यामध्ये गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, दशांश यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे पुस्तक शिल्पकला निर्मितीविषयी माहिती देते. हा तीन मुख्य भागात विभागला आहे. पहिला शिल्पसाधाने आणि आदिचालाके, दुसरा यंत्राचा बिजांविषयी आणि तिसरा घर्षण आणि दोरीची अनवता याबाबतीत दिले आहे.
त्रिकोणमिती विषयी माहिती देणारे हे एक उत्तम पुस्तक आहे. यामध्ये रेघ, वर्तुळ व त्रिकोणाची सिद्धांत सुस्पष्ट दिले आहे. तसेच विविध प्रकार सोडवून दिले आहेत. त्याचबरोबर सरावासाठी विविध रुपाची अनेक उदाहरणे दिली आहेत.
या पुस्तकातून बीजगणित संदर्भात मुलभूत संकल्पनेवर निगडीत असणारे अनेक घटक समजतात. घात, मूळ, करणी, गुणोत्तर, वर्गसमीकरण क्रियांचा अभ्यास करता येतो.
शालेय विध्यार्थ्यांच्या उपयोगाकरिता बापू सदाशिव शेटे यांनी हा ग्रंथ निर्माण केला आहे. यामध्ये अंकगणिताची मूळ क्रिये सविस्तर दिली आहेत.
या ग्रंथामध्ये लेखकांनी अनेक विषयाची माहिती संपादित केली आहे. वाचकाला ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे.
रावजी गोडबोले व इतर सहकार्यांनी या पुस्तकात मराठी व्याकाराचे खोलवर चिंतन केले आहे. यामध्ये मुख्यत्वे वर्णविचार, शब्द्विचार, नामविचार, सर्वानामविचार, विशेषण विचार, क्रियापदविचार या घटकांचा तपशीलवार पाठ लिहिले आहेत.
या ग्रंथामध्ये लेखकांनी अनेक विषयाची माहिती संपादित केली आहे. वाचकाला ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे.
या पुस्तकाच्या अद्ययनापासून वाचकास ज्योतिष विषयक यथार्थ ज्ञान व आनंद होतो. हे पुस्तक विशेष मनोरंजक वाटेल. यामध्ये ग्रहांची स्थिती त्यांची सखोल महिती देण्यात आळी आहे.